• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर व जिल्ह्यात ६७७ व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर व जिल्ह्यात ६७७ व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापर्यंत आलेल्या अहवालानुसार नवीन ६७७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर शहरातील २७७ तर सोलापूर जिल्ह्यात ४०० जणांना कोरोनाची नव्याने बाधा झाली आहे. सोलापूर शहराचा विचार केला तर १७९ ठिकाणी नवे रुग्ण आढळून आले आहेत .यामध्ये चिंतेची बाब म्हणजे विविध अपार्टमेंटमध्ये कारोनाचे रुग्ण आढळत आहेत .रेल्वे लाईन्स येथील भावना अपार्टमेंट, लोटस अपार्टमेंट, दत्त चौकातील राधेकृष्ण अपार्टमेंट, बाळीवेस येथील मल्लिकार्जुन अपार्टमेंट आणि लक्ष्मी अपार्टमेंट, सैफुल येथील सूर्या कॉम्प्लेक्स, उत्तर सदर बझार येथील सुधीर अपार्टमेंट, विजापूर रस्त्यावरील आय एम पी ग्रीन्स , मजरेवाडी येथील युनायटेड ग्रींस, भैय्या चौकातील इंद्रधनू अपार्टमेंट आणि उत्तर सदर बाजार येथील सुधीर अपार्टमेंट अशा सर्व ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आता अधिक काळजी घेणे आवश्यक आहे .


महापालिकेने देखील या अपार्टमेंटमधील रुग्णांचे तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे कौन्सिलिंग करणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर नवीन चारशे व्यक्तींना कोरोणाची बाधा झाली असून त्यामध्ये बार्शी अजूनही अग्रभागी आहे. बार्शी शहरात 100 जणांना तर बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात 37 जणांना शुक्रवारी कारोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे करमाळ्याच्या ग्रामीण भागात २६, माढा ५८, माळशिरस ५८, मंगळवेढा १३, पंढरपूर २६, आणि सांगोला १५ असे ग्रामीण भागात २५१ नवीन कोरोना बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. बार्शी येथील अध्यापक कॉलनीतील 79 वर्षाच्या व्यक्तीचा सुश्रुत हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील भालगाव येथील 76 वर्षाच्या व्यक्तीचा जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. मंगळवेढ्यातील दामाजी नगर येथील ८० वर्षाच्या व्यक्तीचा तसेच मोहोळ येथील आदर्श चौकातील ७३ वर्षाच्या महिलेचा सोलापुरातील यशोधरा रुग्णालयात मृत्यू झाला. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील ६१ वर्षाच्या व्यक्तीचा गंगामाई हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे .


शहर आणि जिल्ह्यातील नव्याने कोरोना होणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने महापालिका व जिल्हा प्रशासन अत्यंत चिंतेत असल्याचे आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करण्याबाबत एक-दोन दिवसात नवीन आदेश निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Previous Post

लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

Next Post

माळशिरस एसटी स्थानकावर पाच वर्षांच्या फरार आरोपीस अटक

Related Posts

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
Next Post
माळशिरस एसटी स्थानकावर पाच वर्षांच्या फरार आरोपीस अटक

माळशिरस एसटी स्थानकावर पाच वर्षांच्या फरार आरोपीस अटक

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026