मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत.