• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- वाढती महागाई, दुकानांचे वाढलेले खर्च आणि सलून व्यवसायिकांच्या मागण्यांचा विचार करून सोलापूर शहरातील दाढी व कटिंगच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था, सोलापूरने घेतला आहे. ही दरवाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती संस्थेचे शहराध्यक्ष वैभव शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर शहरातील सलून व्यावसायिकांची प्रतिनिधी संस्था असलेल्या नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्थेच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभरातील वाढत्या महागाईचा विचार करून सलून व्यवसायातील सेवांच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सोलापूरमध्येही नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार कटिंगचा दर १२० रुपयांवरून १३० रुपये, तर दाढीचा दर ६० रुपयांवरून ७० रुपये करण्यात आला आहे. सुधारित दरपत्रक लवकरच सर्व सलून दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, शहरातील सर्व सलूनमध्ये १ जुलैपासून नवीन दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे.याच बैठकीत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. शहराध्यक्षपदी वैभव शेटे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी बापूसाहेब काळे व भारत शिंदे, सचिवपदी श्रीकांत राऊत, सहसचिवपदी प्रभाकर भालेकर, कार्याध्यक्षपदी प्रभाकर राऊत, खजिनदारपदी संतोष राऊत आणि प्रसिद्धीप्रमुखपदी सचिन चौधरी यांची निवड झाली. तसेच संजय चिखले, गणेश वाघमारे, प्रकाश शिंदे, मनोज डिंगे आणि आनंद वाघमारे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सर्व सलून व्यावसायिकांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवसाय अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले. सुधारित दरवाढीबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यांनी केले या पत्रकार परिषदेला पांडुरंग चौधरी, श्रीकांत राऊत,बापूसाहेब काळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

Next Post

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

Related Posts

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
Next Post
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026