• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2020
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

????????????????????????????????????

0
SHARES
2
VIEWS

सोलापूर दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने वाढदिवस साजरा न करता ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधी आणि पीएम केअर्स निधीला दिले. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधतांना आराध्याचे कौतुक केले.

आराध्या अजय कडू हीने वाढदिवसासाठी खर्च करण्यात येणारे 10 हजार रुपये कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिले. तीच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कौतुक केले. आराध्या ही बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आहे. तीचा सातवा वाढदिवस काल होता. वाढदिवस साजरा न करता हे पैसे आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला द्यायचे का, असे श्री. कडू यांनी आराध्या आणि मुलगा आर्यन यांना विचारले. यावर त्या दोघानीही पैसे द्या, असे लगेच सांगितले. त्यानुसार श्री. कडू यांनी काल पाच हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस आणि पाच हजार पीएम केअर्स फंडासासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले.

आराध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकते. बोलक्या स्वभावाची आराध्या स्केटींग उत्तम करते. आर्यन आठव्या इयत्तेत आहे. श्री. कडू मूळचे आमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. श्री. कडू यांची नुकतीच झोनल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आराध्याची दखल घेवून तीचे कौतुक केले, याबद्दल आम्ही सर्व कुटुंबिय अतिशय आभारी आहोत, असे अजय कडू यांनी सांगितले.

Previous Post

कोरोना संकटात बॅक ऑफ इंडियाने राखले सामाजिक भान

Next Post

कोरोनाविरुद्ध मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : पंतप्रधान मोदी

Related Posts

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
Next Post
कोरोनाविरुद्ध मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : पंतप्रधान मोदी

कोरोनाविरुद्ध मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : पंतप्रधान मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026