• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भजन अनुदान मुदत वाढ व्हावी – सुधाकर इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2025
in इतर घडामोडी
0
भजन अनुदान मुदत वाढ व्हावी – सुधाकर इंगळे महाराज
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र शासन संस्कृतीक विभाग कडून महाराष्ट्र राज्यातील भजनी मंडळाला गणेशोत्सव कालावधी साठी 25000/- अनुदान जाहीर झाले असून शेवट तारीख 06-09-2025 आहे. भजन हे समाज संघटित करून सुसंस्कृत करणेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदान नियमामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आहे. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत दाखला व शहरांसाठी महानगर पालिका दाखला असा एक नियम आहे. 1सप्टेंबर पर्यंत सो म पा ला शासनाने त्या संबंधी कळवले नव्हते. म्हणून मुदतवाढ मिळावी असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व प्रदेश अध्यक्ष जोतिराम चांगभले यांनी श्री कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी सोलापूर यांना विनंती केली. त्यामुळे त्यांनी चर्चा करणेसाठी बैठक बोलावली होती. सविस्तर चर्चा झाली आणि त्या संबंधी प्रशासना कडून सहकार्य ही सुरु झाले आहे.

 तसेच नोंदणीकृत मंडळाला अनुदान मिळणार व ट्रस्टचे पॅनकार्ड आवश्यक आहे. ते जर नसेल तर अध्यक्षचे पॅनकार्ड ग्राह्य धरावे अशी मागणी करणेतआली व मुदतवाढ संबंधी आपण शासन स्तरावर प्रयत्न करून आम्हाला सहकार्य करावे असे निवेदन देण्यात आले.

Previous Post

जागतिक लिंगायत महासभा चे ७ वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकजातीय जनगणनेत लिंगायत म्हणून नोंद करा: डॉ.शिवानंद जामदार (माजी आय.ए.एस. अधिकारी)

Next Post

दिव्यांगाची अडचण आता एकाच कार्यालयात ; समाज कल्याण अधिकारी गायकवाड यांनी केले उद्घाटन

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
दिव्यांगाची अडचण आता एकाच कार्यालयात ; समाज कल्याण अधिकारी गायकवाड यांनी केले उद्घाटन

दिव्यांगाची अडचण आता एकाच कार्यालयात ; समाज कल्याण अधिकारी गायकवाड यांनी केले उद्घाटन

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026