• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर | भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा तयारे दोघे अटकेत !

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर | भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा तयारे दोघे अटकेत !
0
SHARES
1
VIEWS
  •  विजापूर नाका पोलिसांची कामगिरी

सोलापूर : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात तयार करणे सुरु असल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. त्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती घेतली जात असल्याचे श्री. शेडगे यांनी बोलताना सांगितले.

शहरातील शानदार चौक परिसरातील भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरु होते. विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळावरुन विष्णू सिद्राम गायधनकर (रा. भारत हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. तर आसरा चौकात बनावट नोटा चलनात आणण्याच्या हेतूने त्या नोटा वितरीत करणाऱ्या संजय धनु पवार (रा. कुमठा तांडा, उत्तर सोलापूर) यालाही आसरा चौकातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी शंभर रुपयाच्या 610 व पाचशे रुपयाच्या 500 नोटा जप्त केल्या आहेत. तर भारत हौसिंग सोसायटी येथून, ज्या ठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरु होते, त्या ठिकाणाहून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा कारवाई करताना जप्त करण्यात आल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली.

Previous Post

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद – जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

Next Post

अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, अजय पवार आदींना सुशील रत्न पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्काराचे वितरण

Related Posts

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
Next Post
अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, अजय पवार आदींना सुशील रत्न पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्काराचे वितरण

अविनाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, अजय पवार आदींना सुशील रत्न पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026