• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे 5 हजार कुटुंबांना 15 दिवसाचे मोफत धान्य; वाटप सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2020
in इतर घडामोडी
0
रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे 5 हजार कुटुंबांना 15 दिवसाचे मोफत धान्य; वाटप सुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक गोरगरिब कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळणे मुष्कील झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघ जनकल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्यावतीने संघ रचनेतील सोलापूर जिल्हा म्हणजे सोलापूर शहर आणि उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी या पाच तालुक्यातील सुमारे 5 हजार कुटुंबांना 15 दिवसाचे अन्नधान्य मोफत घरपोच देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्या हस्ते मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत एका कुटुंबाला धान्याचे हे कीट देण्यात आले. शिवस्मारक प्रांगणात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता हे हे धान्याचे कीट घरोघरी वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी दिली.

दोन वाहने, चार स्वयंसेवकांना परवानगी
या किट वाटपासाठी पोलिस आयुक्तांनी दोन वाहने, त्या वाहनाचे चालक आणि चार स्वयंसेवकांना परवानापत्रही दिले. एका वाहनावर दोन स्वयंसेवक आणि एक चालक एवढयाच मोजक्या स्वयंसेवकांवर ही जबाबदारी देण्यात आली. हे स्वयंसेवक रा.स्व. संघाचे सोलापूर शहरात  दहा नगरे आहेत. त्या प्रत्येक नगराच्या नगर कार्यवाह यांनी मागणी केलेली  आहे तेवढे कीट हे गाडीवरील परवानापत्र असलेले स्वयंसेवक पुरवतील आणि संबंधिन नगर कार्यवाह आपल्या भागातील गरजूंची जी यादी केली आहे त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी हे कीट पोहोचवत आहेत. या अशा उत्कृष्ट नियोजनामुळे  सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून हे किट वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. 

Previous Post

आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं – संजय राऊत

Next Post

गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा – पालकमंत्री जितेंद्र आव्हाड

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा – पालकमंत्री जितेंद्र आव्हाड

गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा - पालकमंत्री जितेंद्र आव्हाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026