• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री भरणे यांची मार्डी येथील मृत मुलींच्या कुटुंबाला भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2022
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री भरणे यांची मार्डी येथील मृत मुलींच्या कुटुंबाला भेट
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शेततळ्यात बुडून मरण पावलेल्या मार्डी येथील तीन मुलींच्या कुटुंबाला जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट देऊनदोन्ही कुटुंबांचे सांत्वन केले. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून नियतीपुढे कोणाचेच चालत नाही तेव्हा स्वतःला सावरून दुःखातून बाहेर या, असे सांत्वन करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री भरणे हे शुक्रवारी सोलापूरच्या दौ-यावर आले असता त्यांना मार्डी येथील तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्युची घटना पत्रकारांनी सांगितली. त्यावेळी त्यांनी पुजा विजय गरड, सानिका विजय गरड या मयत मुलींच्या मार्डी येथील घरी येऊन व मार्डीजवळच असलेल्या सेवालालनगर येथील मरण पावलेल्या आकांक्षा युवराज वडजे या मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन या तिन्ही मुलींच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, मार्डी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, सेवालालनगरचे सरपंच संजय वडजे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, विष्णु जगताप, शशिकांत मार्तंडे, जयदत्त मार्तंडे यावेळी उपस्थित होते. तीनही मुलींच्या कुटुंबियांच्या दुःखात पालकमंत्री या नात्याने मी सहभागी असल्याचे सांगून शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून करणार सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी व सिईओ यांचा गौरव . !

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी व सिईओ यांचा गौरव . !

कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी व सिईओ यांचा गौरव . !

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026