• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2022
in मुख्य बातमी
0
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : केंद्र शासनाने ‘कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा’ या योजनेची आखणी करुन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणेने योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या.

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा योजनेंतर्गत शेतावर आणि विविध शेतमाल संकलन केंद्रांच्या ठिकाणी मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज घेऊन शेतमाल काढणी पश्चात व्यवस्थापन केले जाते. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा विकासाच्या व्यवहार्य प्रकल्पांसाठी, समुह शेती मालमत्ता निर्मितीसाठी प्रोत्साहन व वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये कर्जावरील व्याज सवलत, पत हमी शुल्क व प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेवरील प्रशासकीय खर्च या बाबींसाठी निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी मर्यादेपर्यंत कर्ज पुरवठा केलेल्या प्रकल्पांना सात वर्षांसाठी प्रति वर्ष तीन टक्के प्रमाणे केंद्र सरकार व्याज सवलत देणार आहे. योजनेची अंमलबजावणी आणि प्रसिद्धी समाज माध्यमाद्वारे करावी. कृषी विभागाने विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी,असेही त्यांनी सांगितले.

        योजनेचे सादरीकरण शेळके यांनी केले. त्यांनी सांगितले की, यंदा ४३ प्रकरणांपैकी २२ कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. यातून शेतकरी, कृषी उत्पन्न गट यांना २६ कोटी रुपये मिळाले आहेत, उर्वरित प्रकरणावर मार्चपर्यंत निर्णय होईल
Previous Post

रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Next Post

महापालिकेच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
महापालिकेच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

महापालिकेच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026