• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बोरामणी गणातील यशस्विनी; मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2023
in इतर घडामोडी
0
बोरामणी गणातील यशस्विनी; मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी
0
SHARES
1
VIEWS
  • दिल्ली येथे ISAP या संस्थेने तीन राज्यातील महाराष्ट्र,छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील एकूण 30 महिला उद्योजकांना आमंत्रित केलेले असून दिल्ली येथील साकेत या हॉटेलमध्ये “डेमो डे” women ENTREPRENEURS SHOWCASING BUSINESS MODELS AND ENTERPRISES हा प्रोग्राम घेण्यात आला.
  • या कार्यक्रमाकारिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्चना सिंग (Policy Specialist,G20 Secretariat ministery of women & child development), रेणूजी शहा, (नीती आयोग), कमल खुराणा (ICAP CEO), अनस खान, शोविक धार, दिव्या राय, गौरव वशिष्ठ, ऋतुजा पाटील ,जितेंद्र शर्मा व योगेश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
  • दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सादरीकरण करताना उत्कृष्ट उद्योजक म्हणून महाराष्ट्र राज्यातील यशस्विनीने मैदान गाजवले.
    1) शिलाताई बरोळे (तांदूळवाडी द.सोलापूर यशस्विनी कंपनी सभासद) यांनी भाजीपाला, गुलाब व गुलाबजल या उद्योग या विषयी सादरीकरण केले
    2) सुवर्णा मुडके यांनी बटाटा वेफर्स व सेंद्रिय भाजीपाला या उद्योगाचे सादरीकरण केले
    3) लताताई पांडव यांनी पाभर कंपनीच्या माध्यमातून पापड, कुरुडे, ज्वारीचे पापड व नाचणी पापड याची सादरीकरण केले
    4) राजश्री येनगुरे यांनी काळा मसाला व शेंगा चटणी याची सादरीकरण केले.
    5) ज्योती राठोड यांनी काळा मसाला व बंजारा ज्वेलरी याचे सादरीकरण केले.
    6) पूजा झुरळे यांनी कडक भाकरी व शेंगा चटणी याचे सादरीकरण केले.
    7) अनिता खेडे यांनी सेंद्रिय द्राक्ष व ज्वारीचे फ्लेवर शेवया यांचे सादरीकरण केले.
    8) राधा चेंडके यांनी गावरान कोंबडी व शेळी व्यवसाय यांचे सादरीकरण केले
    9) सीमा बनसोडे यांनी शेंगा लाडू व ज्वारीचे चकली यांचे सादरीकरण केले
    10) महानंदा शिंदे यांनी ज्वारी व ज्वारीचे पदार्थ व भाजीपाला यांचे सादरीकरण केले.
    11) अनिता माळगे यांनी यशस्विनी कंपनी मार्फत मिलेटमध्ये ज्वारीचे बिस्कीट, केक, लाडू,शेवया, सांडगे, भाकरी व शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध योजना कंपनी मार्फत राबवित असलेले माहिती सखोल पद्धतीने सादरीकरण केले व ISAP मार्फत महिला उद्योजकांना प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आले.
Previous Post

सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका

Next Post

“दिपिका पदुकोण: एक फॅशन आयकॉन जी प्रत्येक आउटफिटमध्ये ट्रेंड सेट करते”

Related Posts

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
Next Post
“दिपिका पदुकोण: एक फॅशन आयकॉन जी प्रत्येक आउटफिटमध्ये ट्रेंड सेट करते”

"दिपिका पदुकोण: एक फॅशन आयकॉन जी प्रत्येक आउटफिटमध्ये ट्रेंड सेट करते"

ताज्या बातम्या

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026