• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – राज्यातील 30% अपघात कमी करण्याबाबत मा परिवहन आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेशित केले आहे.मागील आठवड्यामध्ये सोलापूर येथील बैठकीतही या बाबतचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.त्यानुसार उप प्रा परिवहन कार्यालय,सोलापूर कार्यालयाकडून दि 1 मार्च पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
  • सदर मोहीम तीन वायुवेग पथकामार्फत राबवण्यात येत आहे.त्यामध्ये विशेष करून ज्या भागात ज्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून मोहीम राबवण्यात येत आहे.तसेच ज्या तालुक्यात जास्त अपघात झालेले आहेत त्या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात येत आहे.
  • या कारवाई दरम्यात असे निदर्शनास आले कि रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवण्याची मानसिकता नागरिकांची झालेली आहे अपघाताची संख्या पाहता जास्त अपघात आहे मोटार सायकल चे आढळून येत आहेत तसेच ओव्हर स्पीड मुळेही जास्त अपघात होत आहेत.फेब्रुवारी 22 च्या तुलनेत तालुक्याच्या ठिकणी जास्त अपघात होत आहेत अशा बार्शी व सोलापूर(उत्तर) तसेच सोलापूर (दक्षिण) या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली होती.त्याच प्रमाणे इतर ठिकाणीही रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे.
  • दि 1 मार्च ते 23 मार्च पर्यंत केलेली कारवाई
    एकूण केसेस -1921
    1) विना लायसन्स -907
    2) योग्यता प्रमाणपत्र नसणे-357
    3) पी.यु.सी. नाही -224
    4) बेकायदेशीर प्रवासी वाहतूक -12
    5) सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासी बस तपासणी -3
    6) विना हेल्मेट -679
    7) विना सीटबेल्ट -217
    8) मोबाईल वर बोलणे-56
    9) विमा नसलेली वाहने-494
    10 )ओव्हरलोड -18
    11) रिफ्लेक्टर नाही -157
    12) स्पीड गन केसेस -299
  • अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अपघाताची संख्या कमी व्हावी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने कारवाई केली जात आहे.पुढील काळातही आर टी वो ची कारवाई सुरूच राहणार आहे असे उप प्रा परिवहन अधिकारी.सोलापूर, श्रीमती अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.
Previous Post

चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम

Next Post

बोरामणी गणातील यशस्विनी; मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी

Related Posts

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
इतर घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
Next Post
बोरामणी गणातील यशस्विनी; मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी

बोरामणी गणातील यशस्विनी; मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी

ताज्या बातम्या

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026