• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2023
in इतर घडामोडी
0
महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास
0
SHARES
0
VIEWS

वुमेन्स प्रीमियर लीग लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीगचा लिलाव मंगळवारी पार पडला. या लिलावामध्ये भारतासह विदेशी खेळाडूंचीही मोठ्या रकमेला बोली लागली आहे. लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. निता अंबानी यांनी म्हटलं की, “आजचा दिवस महिलांसाठी ऐतिहासिक आहे.  महिला क्रिकेटमध्ये नक्कीच क्रांती घडवेल. महिलांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळेल.” त्यांनी पुढे सांगितलं की, “महिला किक्रेटसाठी हा फार खास दिवस होता. लिलावानंतर आम्ही फार खूश आहोत.”

मुंबईत 14 फेब्रुवारी रोजी WPL चा लिलाव पार पडला. WPL लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाची मालकीण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांच्यासह त्यांचा मुलगा आकाश अंबानी, श्रीलंकन क्रिकेटपटू महेला जयवर्धन, संघाचे मुख्य प्रशिक्षक चार्लोथ एटवर्डस, बॉलिंग कोस झुलन गोस्वामी, बँटिंग कोच देविका पालशिकर हे उपस्थित होते.

WPL Auction 2023 : महिला खेळाडूंचं स्वागत करताना निता अंबानी यांना आनंद

नीता अंबानी यांनी पुढे सांगितलं की, ”आमच्या मुंबई इंडियन्सच्या संघात पूजा वस्त्राकर आणि नॅट सीवर ब्रंटसारखे खेळाडू आहेत. या खेळाडूंनी अनेक मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. या दोन खेळाडूंचा माझ्या संघात समावेश करताना मला खूप आनंद होत आहे.” याशिवाय नीता अंबानी आयपीएल (IPL) बाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

WPL Auction 2023 : ‘रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये बरेच साम्य’

नीता अंबानी यांनी सांगितलं की, रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये बरेच साम्य आहे. त्या म्हणाल्या, ”मी रोहित शर्माला एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून प्रगती करताना पाहिलं आहे. रोहित शर्मा गेल्या 10 वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे. त्यानंतर आता आम्ही आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबात हरमनप्रीत कौरचे स्वागत करतो.”

त्यांनी पुढे सांगितलं की, ”रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरमध्ये अनेक समानता आहेत. दोन्ही खेळाडू अनुभवी तसेच अतिशय व्यावसायिक आणि विजयी मानसिकता असणारे आहेत. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर हे इतर युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. दोन्ही खेळाडू माझ्या संघात असल्याने मला खूप आनंद झाला आहे.”

भारतीय महिला U19 संघाने सलग दोन वर्ष T20 वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं. याचं निता अंबानी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, भारतीय महिला युवा खेळाडूंच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून फार उत्साहाचं वातावरण आहे. भारतील महिला संघालाही माझ्या शुभेच्छा. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्याचं सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा पराभव केला. 

निता अंबानी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्य असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. निता अंबानी यांनी म्हटलं आहेस की, महिला प्रीमियर लीग भारतीय खेळ जगतातील टर्निंग पॉईंट ठरेल.

Previous Post

वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गठीत ..’यांचा’ समितीमध्ये समावेश

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गठीत ..’यांचा’ समितीमध्ये  समावेश

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गठीत ..'यांचा' समितीमध्ये समावेश

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026