• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गठीत ..’यांचा’ समितीमध्ये समावेश

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2023
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती गठीत ..’यांचा’ समितीमध्ये  समावेश
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात नव्याने होणाऱ्या उड्डानपुलामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणे आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांचा पुतळा संभाजी नगरच्या धर्तीवर सोलापूरात बनवावा ही सर्व शिवभक्तांची भावाना आहे.

सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर असे नाव असून तेथे सुध्दा सिन्हासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा जेणे करुन रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळत राहील. पुतळा व त्या परिसराचे सुशोभिकरण व्हावे.

तसेच जिल्हा आरोग्य केंद्राकडून नव्याने होत असलेल्या महिला रुग्णालयास राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असे नामकरण व्हावे या तिन्ही मागण्यांसाठी समिती स्थापन करुन शहरातील प्रत्येक मंडळातील प्रमुखांना एकत्रित करुन हे कार्य करायचे आहे.

महाराष्ट्र राज्यात असलेले राज्य सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे सरकार आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे. समितीने केलेल्या या तिन्ही मागण्या राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. तानाजीराव सावंत साहेब, तसचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना. गिरीषजी महाजन साहेब व जिल्हातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते, खासदार, आमदार यामध्ये लक्ष देऊन या मागण्या पूर्ण करण्या करीता प्रामाणिक प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कडून या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण कार्यक्रम समितीकडून दररोज करण्यात येणार असून तरी ही समिती सोलापूर शहारातील विविध सामाजिक प्रश्नवार एकत्रित येऊन भविष्यामध्ये सर्व शिवभक्त, शंभूभक्त व सर्वच महापुरुषांच्या बाबतीत जे काही सामाजिक प्रश्न असतील त्यावर काम करणार आहे. या समिती मध्ये निमंत्रक म्हणून ११ पदाधिकारी व सदस्य म्हणून १०० प्रमुख पदाधिकारी असतील. या उपर सुध्दा ज्या शिवभक्तांना या समितीमध्ये कार्य करायचे असल्यास समाविष्ठ करुन घेण्यात येईल. सर्वांना एकत्रीत घेऊन या प्रमुख मागण्यासह पुढील काळामध्ये कार्य करण्यात येईल.

Previous Post

महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल WPL; मुंबई इंडियन्सच्या सर्वेसर्वा निता अंबानींचा विश्वास

Next Post

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप अटळ

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप अटळ

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप अटळ

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026