येस न्युज मराठी नेटवर्क : प्रभाग क्रमांक सात शिवप्रताप तरुण मंडळ जवळील अंतर्गत रस्त्याचे काम विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांच्या पुढाकारातून प्रतापसिंह चौहान यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.या वेळीस नगरसेवक देवेंद्र कोठे,सागर पिसे, सुरज चव्हाण,विजयसिंह चौहान, रोहित चौहान, अजयसिंह चौहान, किरण पवार,गणेश चौहान, प्रभाग ७ प्रतिनिधी बाबा शेख, यशवंत कोळेकर आदीजण उपस्थित होते.