येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालकपदी अमोल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. यावेळी मनपा आयुक्त पी.शिवशंकर,स्मार्ट सिटी चे सीईओ त्र्यंबक ढेगळे-पाटील,महापौर श्रीकांचना यन्नम,सभागृहनेते श्रीनिवास करली आदी उपस्थित होते.










