• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण होणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूक्ष्म नियोजनातून प्रधानमंत्री यांचा दौरा यशस्वी
0
SHARES
0
VIEWS

सर्व नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.22(जिमाका):- राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात दिनांक 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

प्रत्येक गावात प्रगणक व पर्यवेक्षक जाऊन घर निहाय सर्वेक्षण करणार

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने 6 हजार 473 प्रगणक तर 458 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. हे प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगनक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी 6 हजार 473 प्रगणक व 458 पर्यवेक्षकाची नियुक्ती

तालुका निहाय प्रगणक व पर्यवेक्षक यांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
उत्तर सोलापूर( 231, 16), बार्शी( 921. 56), दक्षिण सोलापूर (344, 24), अक्कलकोट (582, 39), पंढरपूर (1150, 74), मोहोळ(525, 37), माढा(698, 51), करमाळा (500, 34), मंगळवेढा(499, 42), सांगोला(450, 32) व माळशिरस(573, 53).

Tags: districtDistrict Magistrate Kumar AshirwadJanuaryMarathaopen categoryVillage wise survey
Previous Post

दंडवते महाराज मठात श्री विष्णुसहस्त्रनाम पारायण…

Next Post

जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..

जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..

ताज्या बातम्या

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026