• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार निधीचा वापर करा – पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 25, 2021
in मुख्य बातमी
0
आरोग्याच्या  पायाभूत सुविधांसाठी आमदार निधीचा वापर करा – पालकमंत्री भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि. 25: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केल्या.

अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. अक्कलकोट तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सभापती सुनंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.

बैठकीत सुरवातीस उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी अक्कलकोट मधील परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील 131 पैकी 21 गावांत सध्या एकही कोरोनाचा पेशंट नसल्याचे सांगितले.

अक्कलकोट मधील नागरिक उपचारासाठी सोलापूर शहरात जातात. मात्र तरीही अक्कलकोटमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी करण्यासाठी आमदार निधीचा वापर करावा, असे भरणे यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याचबरोबर भक्त निवास आणि अन्नछत्र निवासात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. संभाव्य रुग्णांची संख्या वाढवणार हे गृहीत धरुन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी ठेवा. तालुक्यातील लसीकरणाचा वेग कायम ठेवावा. 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. यासाठी नियोजन केले जावे, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, शिक्षणाधिकारी संजय राठोड, डॉ. अशोक राणे आदी उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यात १४३४ नवीन कोरोना रुग्ण, २० जणांचा मृत्यू

Next Post

शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, बेडची क्षमता 250 ने वाढणार – पालकमंत्री

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, बेडची क्षमता 250 ने वाढणार – पालकमंत्री

शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, बेडची क्षमता 250 ने वाढणार - पालकमंत्री

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026