• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनोखं रक्षाबंधन : ट्रक चालक व क्लिनर यांना बांधली राखी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 23, 2021
in इतर घडामोडी
0
अनोखं रक्षाबंधन : ट्रक चालक व क्लिनर  यांना बांधली राखी
0
SHARES
1
VIEWS

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर : ट्रक चालक व मदतनीस क्लिनर हे परराज्यातून  परगावी आल्याने त्यांच्या बहिणीकडून राखी बांधण्यास त्यांना अडचण येते. त्यांनाही रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करता यावा म्हणून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापुरात एका ट्रान्सपोर्टमध्ये चालकांना, क्लिनर यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
       गेल्या पाच वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उपक्रम घेऊन संस्कृती व परंपरा जोपासली जात आहे. यापूर्वी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापूर एस.टी.स्टँडमधील वाहक – चालक, रेल्वे स्टेशनमधील टी.सी तसेच पोस्टमन काकांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. यावर्षी हैदराबाद रोडवरील साईनाथ ट्रान्सपोर्ट येथे ट्रक चालकांना व क्लिनर यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उपक्रम घेण्यात आला. ट्रक चालक व मदतनीस क्लिनर जे परराज्यातून येतात. ते परगावी असल्याने राखी बांधण्यास अडचण येते म्हणून येथील ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक चालकांना व क्लिनर यांना श्रीमंतयोगी च्या महिला ग्रुपने राख्या बांधल्या. औक्षण केले.
       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश कासट, प्रकाश पाटील, आकाश लखोटिया, निशांत वाघमारे, मल्लिकार्जुन यणपे, सुरेश लकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

ट्रक चालक, क्लिनर यांनी व्यक्त केले समाधान

सगळ्या ट्रान्सपोर्ट मधील आम्हीं ट्रक चालक , क्लिनर खुप नशीबवान आहोत. बऱ्याच वेळा परगावी असल्याने आम्हाला रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. मात्र श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भगिनींनी राखी बांधून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिला. आम्ही कुठेही असलो तरी हा क्षण आठवणीत राहील.खूप आनंद व समाधान वाटले ,अशी भावना ट्रक चालक, क्लिनर व इतर कामगारांनी व्यक्त केली.

या भगिनींनी बांधल्या राख्या
अक्षता कासट, प्रियंका जाधव, रुपा कुत्ताते, प्राजक्ता जाजू, सुजाता सक्करगी, भाग्यश्री वंजारे, माधुरी चव्हाण, रुचा चव्हाण, शुभांगी लचके, शिला तापडीया, अर्चना बंडगर, शिल्पा अलमेलकर, आरती बंडगर या भगिनींनी ट्रक चालक व क्लिनर यांना राखी बांधली.

Previous Post

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने रक्षाबंधन साजरा

Next Post

अंकुश शिंदे यांची बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

Related Posts

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
Next Post
अंकुश शिंदे यांची बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

अंकुश शिंदे यांची बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026