• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

घरफोडी व जनावरे चोरणाऱ्या कारंब्यातील दोघांना अटक….

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2021
in मुख्य बातमी
0
घरफोडी व जनावरे चोरणाऱ्या कारंब्यातील दोघांना अटक….
0
SHARES
0
VIEWS

४ लाखांचा माल जप्त; सोलापूर ग्रामीण च्या एल. सी. बी. ची कामगिरी

सोलापूर : ग्रामीणच्या एल.सी. बी. पथकाने घरफोडी व जनावरांची चोरी करणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील गोविंद सरदार काळे , आप्पा बाळू पवार या दोघांना अटक करून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीचे जिल्ह्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. बाणेगाव येथील बंद असलेल्या कारखान्यातील चोरलेले म्युझिक सिस्टिम, इन्व्हर्टर बॅटरी, ऑफिसची खुर्ची, पन्हाळी पत्रे, मोटार, वायरचे बंडल व इतर साहित्य असा ३,८७,००० रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश मिळाले आहे . तसेच कारंबा शिवारातील शेतातील बंद घराचे कुलूप तोडून त्यातील एक म्हैस व रेडकी चोरून दोन्ही जनावरे शिरनाळ , तालुका विजापुर येथे कर्नाटक राज्यात विकल्याचे या दोघांनी पोलिसांकडे कबूल केले आहे.

गोविंद काळे व आप्पा पवार यांच्या कबुलीजबाबानुसार बाणेगाव, कारंबा , कासेगाव आणि अक्कलकोट येथील चार गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या दोघांच्या अन्य साथीदारांचा तपास करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या पथकाने पार्क चौकात सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांना सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून सध्या ते पोलीस कोठडी मध्ये आहेत. त्यांच्याकडून आणखी जनावरे चोरी व घरफोडीचे गुन्हे होण्याची शक्यता आहे. सदर टोळी मधील एक व्यक्ती हा केंद्र सरकारचा कर्मचारी असून तो रेल्वेमध्ये कामावर असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

मी फाटक्या तोंडाचा आहे अजितदादांनी तोंड सांभाळून बोलावं : चंद्रकांत पाटील

Next Post

सोरेगांवच्या नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड; २३ लाखाचा मुददेमाल जप्त

Related Posts

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
Next Post
सोरेगांवच्या नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड; २३ लाखाचा मुददेमाल जप्त

सोरेगांवच्या नागेश ऑर्केस्ट्रा बारवर धाड; २३ लाखाचा मुददेमाल जप्त

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026