• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2025
in इतर घडामोडी
0
ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करा
0
SHARES
0
VIEWS

वीरशैव व्हिजनचे पोलिस आयुक्तांना निवेदन

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शाह जहुर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी वीरशैव व्हिजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, कार्यकारणी सदस्य गंगाधर झुरळे व सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ॲडव्हेंचर पार्क उभे केले. त्याचा हेतू हा होता कि लहान मुलांना शांत अशा नैसर्गिक वातावरणात मनोरंजन, व्यायाम आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव मिळावा. त्यासाठी तिथे झिपलाइन, रॉक क्लाइंबिंग, रोप कोर्सेस, अडथळ्यांच्या शर्यती उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पार्क चालवायला घेतलेल्या खाजगी व्यवसायिकाने मात्र त्या हेतूला सपशेल हरताळ फासला आहे. दररोज सांयकाळी कर्णकर्कश आवाजात डिजेवर चित्रपटातील अश्लील व विचित्र गाणी लावले जातात. त्यामुळे मंदिरातील शांतता व पावित्र्य भंग पावत आहे. तेथे मोठ्या आवाजात लावल्या जाणाऱ्या चित्रपटातील गाण्यांमुळे मंदिरातील भक्तांच्या ध्यान धारणेत व्यत्यय येत आहे.

तसेच ॲडव्हेंचर पार्क शेजारी शाह जहूर अली दर्गा हे प्रार्थनास्थळ आहे. तिथे सुद्धा प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना या डीजेचा त्रास होत आहे.
सोलापूरात पोलीस आयुक्तांनी आपण डिजे बंदी केली आहे. तरीही त्यांच्या आदेशाची पायमल्ली ॲडव्हेंचर पार्क येथे होत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे पोलीस आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंदी करावी अशी मागणी त्यांना करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासित केले.

Previous Post

पहिल्याच दिवशी महापालिकेची निवडणूक यंत्रणा ढासळली, इच्छुकांचा संताप

Next Post

भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!

भाजपला आता बंडखोरीची डोकेदुखी,90% तिकीट फिक्स,अनेकांचा पत्ता कट..!

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026