• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 18, 2023
in मुख्य बातमी
0
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार
0
SHARES
0
VIEWS

ईशान्येतील तीन राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. बुधवारी म्हणजेच, आज निवडणूक आयोग मेघालय,  त्रिपुरा आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या (तारखा जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या अधिसूचनेबाबत सविस्तर माहिती देणार आहे. 

मेघालय विधानसभेत भाजपची स्थितीही विशेष नाही. विधानसभेच्या 60 जागा असलेल्या मेघालयमध्ये भाजपकडे केवळ 2 जागा आहेत, तर केवळ 9.6 टक्के वोट शेअर आहे. दुसरीकडे लोकसभेच्या जागांबाबत बोलायचं झालं तर राज्यात लोकसभेच्या एकूण दोन जागा आहेत आणि त्या दोन्हीही भाजपकडे नाहीत. येथे एक जागा काँग्रेसकडे आणि एक जागा एनपीपीकडे (नॅशनल पीपल्स पार्टी) आहे.

नागालँडपेक्षा त्रिपुरात भाजपचं वर्चस्व 

ईशान्येतील आणखी एक राज्य नागालँडमध्ये भाजपची राजकीय स्थिती फारशी खास नाही. येथे भाजपकडे 15.3 टक्के मतांसह 60 पैकी केवळ 12 जागा आहेत. मात्र, त्रिपुरामध्ये भाजपची स्थिती खूपच चांगली आहे. येथे लोकसभेच्या दोन जागा असून भाजपकडे दोन्ही आहेत. त्याचबरोबर विधानसभेतही भाजपचं बहुमत आहे. 60 पैकी 36 जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण? 

  • नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीचे नेता नेफियू रियो नागालँडचे मुख्यमंत्री आहेत.
  • भाजप नेते माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. 
  • एनपीपीचे कॉनराड संगमा मेघायलचे मुख्यमंत्री आहेत. 

या वर्षी कोणत्या राज्यांमध्ये निवडणुका? 

  • छत्तीसगड
  • कर्नाटक
  • मेघालय
  • नागालँड
  • त्रिपुरा
  • मध्यप्रदेश
  • मिझोरम
  • राजस्थान
  • तेलंगाणा
Previous Post

नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या आरोपींमुळे नागपूर पोलीस हैराण

Next Post

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026