• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भीषण अपघात! प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2021
in मुख्य बातमी
0
भीषण अपघात! प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ भागातील सिंदी दिगर घाट या अतिदुर्गम परिसरात प्रवासी वाहतूक करणारी एक जीप दरीत कोसळ्याने भीषण अपघात घडला. या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळच्या सुमारास सिंदी दिगर घाटातील दरीत कोसळली. त्यावेळी जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होती. हा अपघात एवढा भीषण होता की, जीप दरीत कोसळल्यानंतर त्या जीपचा अक्षरशा चुराडा झाला व जीपमधील आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील काही प्रवाशांनी जीप दरीत कोसळत असताना बाहेर उड्या टाकल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.

दुर्घटना घडली तो भाग अतिदुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवत आहे. तर अपघातमधील जखमींना तोरणमाळसह अन्य स्थानिक ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले जात आहे. पोलीस अधिक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत

Previous Post

संघर्षाच्या काळात शिवसेनेसोबत असणाऱ्या भागात विकासाची गंगा पोहचवावी : पुरुषोत्तम बरडे

Next Post

अकोलेकाटी गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
अकोलेकाटी गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

अकोलेकाटी गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026