• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीत पारदर्शकता,१२४ जणांची समुपदेशनाने झाली झेडपीत भरती

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीत पारदर्शकता,१२४ जणांची समुपदेशनाने झाली झेडपीत भरती
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेत गुरूवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत अनुकंपा पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. पारदर्शकपणे राबविलेल्या या प्रक्रियेत ११ संवर्गातून १२४ जणांना जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. अनुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद सोलापूरचे पारदर्शक पाऊल पडल्याचे आता सर्वच स्तरातून बोलले जात आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनातील विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

गुरूवारी सकाळ १० वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अनुकंपा पदभरतीसंदर्भातील समुपदेशन प्रक्रिया राबविली. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने 257 जणांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली होती. प्रतिक्षा यादीमधील 140 उमेदवारांना गुरूवारी कागदपत्रांसोबत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार उमेदवारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली. अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधाराच असणे आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया वर्तमानपत्र जाहिरात, अर्ज छाननी, सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून पार पाडली. यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता, अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून दिल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी उशिरा ११ संवर्गातून १२४ अनुकंपा पदांची भरती अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीने व समुपदेशनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

यांनी केली प्रक्रियेसाठी मदत…

अनुकंपा भरती प्रकिया यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, प्रदीप सगट, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, सचिन मायनाळ, अरविंद सोनवणे, मोहित वाघमारे, संतोष शिंदे, तुषार इटकर, किरण जाधव, ऋषिकेश जाधव, इराण्णा भरडे, हनुमंत गायकवाड, कृष्णा आधटराव रोहीत शिंदे, गणेश वटवटे,आदम नाईक यांनी यशस्वी कामगिरी बजाविली.

Previous Post

अरणमध्ये रंगला ‘श्रीफळहंडी’चा सोहळा, संत सावता माळींची पुण्यतिथी उत्सहात साजरी

Next Post

अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा

अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026