• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । पालकमंत्री म्हणाले 842 कोटी तून सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू

by Yes News Marathi
May 1, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । पालकमंत्री म्हणाले 842 कोटी तून सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज सोलापुरातील पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिस्तबद्ध परेड संपन्न झाली तसेच विविध कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोलापूर जिल्हा नियोजन समिती साठी शासनाकडून 842 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून सर्वांगीण विकास करू अशी आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. सोलापूरचे आयटी पार्क लवकरच सुरू होईल तसेच सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते हैदराबाद ही विमान सेवा सुरू करू आणि लवकरच सोलापुरात नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून असे देखील पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात अभिवचन दिले.

Previous Post

जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In