• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । दमानी नगर ब्रीज: रेल्वे उड्डाणपुलाचे फाउंडेशन उभारू लागले…!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । दमानी नगर ब्रीज: रेल्वे उड्डाणपुलाचे फाउंडेशन उभारू लागले…!
0
SHARES
0
VIEWS

बऱ्याच दिवसापासून फाउंडेशनच्या डिझाईन पेंडिंग असल्यामुळे रखडलेले सोलापुरातील दमानी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या गतीने सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी पिलर उभा करायचे आहेत त्या ठिकाणी फाउंडेशन उभारण्यात आले आहे. दोन्ही बाजूनी फाउंडेशनच्या कामाला चांगलीच गती आली आहे. अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौकाला जोडणाऱ्या दमानी नगरच्या उड्डाणपुलाचे 14 डिसेंबर रोजी पाडकाम करण्यात आले. इतर कामे सुरू होती मात्र मुख्य रेल्वे ट्रॅक वर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले नव्हते. एन एच ए आय च्या माध्यमातून हे 38 कोटी रुपयांचे काम गोयला एंप्रा यांना देण्यात आले आहे. डिसेंबर पर्यंत काम संपविण्याचे टार्गेट आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वे ट्रॅकच्या वरील गर्डल बसले तर हा ब्रिज वेळेत सुरू होईल अशी आशा आहे.

Previous Post

सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार…..

Next Post

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

Related Posts

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!
मुख्य बातमी

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!
मुख्य बातमी

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026
अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना
मुख्य बातमी

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आ.देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना

May 23, 2026
आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द
मुख्य बातमी

आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

May 22, 2026
Next Post
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

ताज्या बातम्या

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

पुणेकरांसाठी अलर्ट ..! शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू ..

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026