• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्या मतदान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी ,सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2023
in मुख्य बातमी
0
उद्या मतदान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी ,सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला
0
SHARES
1
VIEWS

धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले

धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी तब्बल 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जय किसान आणि परिवर्तन पॅनल मध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यात मुख्य लढत असून शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या ठिकाणी 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम असल्याने त्यांनी 18 जागांवर 15 नवीन उमेदवार दिले असून उर्वरित तीन उमेदवारांना अमरीश पटेल यांनी पाठिंबा दिला आहे, एकंदरीत जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असून आगामी निवडणुकांची या बाजार समितीच्या निवडणुका नांदी ठरणार असून राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नंतर प्रथमच बाजार समितीचे निवडणूक होत आहेत यामुळे कोणत्या पक्षाच्या पॅनलला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

भंडारा जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रफुल्ल पटेल, परीणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे तर काँग्रेसची एकला चलोची भुमिका आहे. शेतकरी विकास पॅनेल आणि शेतकरी परीवर्तन पॅनेल आमने-सामने आहेत. भंडारा जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपाने अभद्र युती करीत काँग्रेसला एकटे पाडले आहे. त्यामुळं काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकला चलोची भुमिका घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील 9 बाजार समितीसाठी होणारी निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 6 बाजार समितीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीमध्ये आठ बाजार समित्यासाठी उद्या मतदान होणार असून दोन बाजार समितीचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे.

Previous Post

माणसातला देव माणूस म्हणजे अजय पवार – सीईओ स्वामी

Next Post

इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडीचे एक दिवस आधी होणार प्रस्थान

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडीचे एक दिवस आधी होणार प्रस्थान

इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंडीचे एक दिवस आधी होणार प्रस्थान

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026