• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार झरेगांवकर महाराज यांना जाहिर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 16, 2025
in इतर घडामोडी
0
यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार झरेगांवकर महाराज यांना जाहिर
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रयोगी तपस्वी संत प.पू.आचार्य स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवार या जागतिक संघटनेकडून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्यां व्यक्तिंना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते.

गीता परिवार हे राष्ट्रीय संघटन जगातील १८५ पेक्षा अधिक देशात श्रीमद् भागवत गीतेच्या मोफत प्रचार आणि प्रसारासाठी प्रसिद्ध आहे.

ह.भ.प. निलेश महाराज झरेगांवकर यांनी महाराष्ट्रातील ४७ हजार कैद्यांचे पालकत्व स्विकारून त्यांना समाजांच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याकरिता केलेले सुधारणा व पुनर्वसनाचे कार्य उल्लेखनीय असुन महाराजांचे हे राष्ट्रकार्य निरंतर सुरू आहे. याची दखल घेऊन स्व:ता स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी या पुरस्काराची घोषना केली असुन

गीता परिवार चे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी मालपाणी या पुरस्कार वितरणा संदर्भातील पुढिल माहिती लवकरच जाहिर करतील, गौरवपत्र सन्मानचिन्ह व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय पुरस्कार कीर्तनकार झरेगांवकर महाराज यांना प्रदान करण्यात येईल अशी माहिती वारकरी आचारसंहिता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख श्री.संजयजी कोटणीस यांनी कळविली.

Previous Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा: कुलगुरू प्रा. महानवर

Next Post

प्रिसिजन ने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
प्रिसिजन ने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प

प्रिसिजन ने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026