• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन ने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2025
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन ने केला कासेगावला पाणीदार बनवण्याचा संकल्प
0
SHARES
1
VIEWS

समृद्धी ग्रामविकास अभियानांतर्गत कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड आणि सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट विकासाच्या कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून ते शेवटच्या शेतापर्यंत जलसंधारणाची शाश्वत तंत्रे राबवून संपूर्ण परिसराचा पाणलोट क्षेत्र म्हणून विकास करणे हा आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश देगावकर यांनी केली. त्यांनी अभियानाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करत प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या CSR सहकार्याबाबत माहिती दिली.

प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी “शाश्वत जलसंधारण हे ग्रामविकासाचे मूलभूत अंग असून, प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करीत आहे” येत्या तीन वर्षात ही जलसंधारणाची कामे होणार असून गावकऱ्यांचा सहभाग गरजेचा आहे असे सांगून प्रकल्पासाठी निधी देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

डॉ. वडकबाळकरांनी पाणलोट क्षेत्र विकासाचे तांत्रिक, पर्यावरणीय आणि सामाजिक फायदे उलगडून सांगितले. त्याचबरोबर पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून व बंधाऱ्यात साठवून त्या पाण्याचं योग्य वापर करावा असं सांगत गावकऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून या बंधाऱ्यातील दर दोन चार वर्षांनी गाळ काढणे, स्वच्छता करणे अशा गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केलं.

डॉ. अजित देशपांडे यांनी कोरडवाहू शेतीच्या आव्हानांवर उपाय सुचवत शाश्वत शेतीची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर ज्यांच्याकडे भरड शेती आहे अशा शेतकऱ्यांनी वृक्ष शेती कडे वळावे अस आवाहन त्यांनी केलं.

याप्रसंगी प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेडचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे विनायक दुदगी त्याचबरोबर कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर,
उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे,
नेताजी पाटिल, सरकार पाटील,
विलास वाडकर,मल्लिनाथ येनगुरे,
शाम इटूकडे, शहाजान शेख,
मोहन जाधव,जालिंदर गायकवाड,
दत्तात्रय काटकर सर,लक्ष्मण ढेकळे,
निशिकांत पाटील,प्रदीप माने,
भरत चौगुले,भरत जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चन्नवीर बंकुर यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर शेवटी गावाचे सरपंच यशपाल वाडकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

“एक पाऊल समृद्ध गावाच्या दिशेने!”

Previous Post

यंदाचा “स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार” प्रसिद्ध कीर्तनकार झरेगांवकर महाराज यांना जाहिर

Next Post

देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिदी भाषेचा पर्याय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिदी भाषेचा पर्याय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिदी भाषेचा पर्याय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026