• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पत्नीला झाली कोरोनाची बाधा ; पतीने उगवला सूड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पत्नीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची संधी साधत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेला वेळेवर उपचार मिळू नयेत म्हणून आरोपीने नको तो उपद्व्याप केला आहे. आरोपीने कोरोनाची बाधा झाल्यानंतर बरेच दिवस पीडितेला उपचारापासून वंचित ठेवल्याने पीडितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.लिंगराज दामू पवार असे आरोपी पतीचे नाव असून तो मंगळवेढा येथील तुकाई नगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पवार सध्या कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यात नोकरीला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2005 साली आरोपी लिंगराज याचं मृत अश्विनी यांच्यांशी विवाह झाला होता. लग्नानंतर अश्विनी यांनी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगा न झाल्याने आरोपी पीडितेवर नाराज झाला होता. यामुळे त्याने पीडितेकडे घटस्फोटाची मागणी केली होती.पण पत्नी अश्विनी यांनी घटस्फोट द्यायला नकार दिला. दरम्यान एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अश्विनी यांना कोरोना विषाणूची लागण झाली. पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा, म्हणून आरोपीने अश्विनी यांना वेळेवर उपचारासाठी दाखल केले नाही. नातेवाईकांच्या दबावापोटी तिला बेळगाव याठिकाणी उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी उपचार सुरू असताना अश्विनी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी मृत अश्विनी यांच्या नातेवाईकांनी आरोपी लिंगराज पवार याच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

डीसीपींची ऑडिओ क्लिप प्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Next Post

शरद पवार सोडून ममता सगळ्यांना भेटल्या

Related Posts

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
Next Post
शरद पवार सोडून ममता सगळ्यांना भेटल्या

शरद पवार सोडून ममता सगळ्यांना भेटल्या

ताज्या बातम्या

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026