• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डीसीपींची ऑडिओ क्लिप प्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2021
in इतर घडामोडी
0
डीसीपींची ऑडिओ क्लिप प्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

पुणे : पुण्यातील महिला पोलीस उपायुक्त यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी मागत असल्याचं ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस उपायुक्त आपल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलत आहेत, पुण्यात कुठे बिर्याणी, प्रॉन्झ चांगले मिळतात. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीतल्या हॉटेलला पैसे द्यायची काय गरज ? असे म्हणत आयएएस असलेल्या पतींना मटण बिर्याणी आवडते तर आपल्याला चिकन बिर्याणी अशी ऑर्डर दे सांगतात. यासोबतच पैसे मागितल्यास पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांग असे सुद्धा म्हणत आहेत.ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटले , पोलीस उपायुक्त यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणी संबंधित पोलीस उपायुक्तांसोबत संवाद साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे एक षडयंत्र असून ऑडिओ एडिट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याला नाहक बदनाम केले जात असून याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

भारताची बोर्गोहेन उपांत्य फेरीत, दुसरे पदक निश्चित

Next Post

पत्नीला झाली कोरोनाची बाधा ; पतीने उगवला सूड

Related Posts

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
Next Post

पत्नीला झाली कोरोनाची बाधा ; पतीने उगवला सूड

ताज्या बातम्या

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026