• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय तंत्रनिकेतनचे यश; ९५ टक्के निकाल

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2020
in मुख्य बातमी
0
शासकीय तंत्रनिकेतनचे यश; ९५ टक्के निकाल
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी । साेलापूर: महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदविका परीक्षेत शासकीय तंत्रनिकेतनचा ९५ निकाल टक्के लागला. मेकॅनिकल शाखेतून पांडुरंग कुरापाटी प्रथम, मुकीब वळसंगकर व श्रीराम लाहोरे द्वितीय तर सनी पाढंरे तृतीय आले.संगणक अभियांत्रिकी शाखेतून अमृता कनगिरी ही विद्यार्थिनी ९७.०३ टक्के गुण मिळवून प्रथम आली. शिवप्रसाद कोमुल व प्राजक्ता श्रृंगारपुरे यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवला. अणुविद्युत दूरसंचार शाखेतून समृद्धी पिंपळे ही विद्यार्थिनी ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली. अंकिता कुलकर्णी द्वितीय आली.

विद्युत अभियांत्रिकी या शाखेतून सिद्धलिंगप्पा दुलगे ९६.६१ प्रथम, तसेच सबा गोलंदाज व प्रतीक्षा निलवाणी यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेतून युवराज पांचाळ ९७.४७ टक्के गुण मिळवून प्रथम, पार्वती आनंदकर व प्रितिका कदम यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.माहिती तंत्रज्ञान या शाखेतून अंकिता ताटीपामुल ९२ टक्के गुण मिळवून प्रथम तर प्रतीक बिद्रे व पांडुरंग कुरापाटी यांनी व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवला. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या द्वितीय पाळीतील यंत्र अभियांत्रिकी शाखेतून गणेश सुपे, आवेज बागवान व सुयश बलजेता यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला. स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेतून पिरजादे मोहम्मद अफान, उस्ताद इम्रान व गोंट्याल लक्ष्मी यांनी यश पटकावले. संस्थेचे प्राचार्य प्रा. हुनसीमरद, उपप्राचार्य प्रा. डॉ. पराग पाटील संस्थेतील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Previous Post

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला

Next Post

मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात ‘बळीराजा’ विशेषांकाचे प्रकाशन

Related Posts

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
Next Post
मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात ‘बळीराजा’ विशेषांकाचे प्रकाशन

मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात 'बळीराजा' विशेषांकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026