• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्णिक नगर येथे शनेश्वर जयंती सोहळा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमासह उत्साहात संपन्न झाला.

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2025
in इतर घडामोडी
0
कर्णिक नगर येथे शनेश्वर जयंती सोहळा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमासह उत्साहात संपन्न झाला.
0
SHARES
2
VIEWS

सोमवारी वैशाख मासातील सोमवती अमवश्या होती आमावश्येला प्रारंभ दुपारी बारानंतर झाला, दिवसभर या विशेष समस्ये निमित्त न्यायाची देवता असलेल्या शनेश्वराला तैलाअभिषेक ,नवग्रह पूजा, होम हवन ,लघु रुद्राभिषेक महाप्रसाद , महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर सायंकाळी गोरज मुहूर्तावर शनीजन्मोत्साहाचा पाळणा कार्यक्रम देखील पार पाडला. यावेळी महिलांनी गुलाल उधळून पुष्पवृष्टी करून शनेश्वराच्या नावाचा जयघोष केला.

   संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व रक्तदान शिबिर यांचे आयोजन देखील देवस्थान समितीकडून करण्यात आले होते. देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड .सुरेश गायकवाड यांनी या शनेश्वराच्या शक्ती स्थळाचे महत्त्व शनी भक्तांना सांगितले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास शिंदे ,उपाध्यक्ष नागेश शिरूर, सचिव ॲड सुनील शिरसागर ,जयंत कदम रतन गायकवाड, प्रभाकर फलमारी, प्रभाकर यादगिरी, दयानंद बादगुडे ,बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

दिवसभर शनि भक्तांनी दर्शनासाठी पावसाचे रिपरिप व संततधार सुरू असताना देखील गर्दी केली होती .अनेक मान्यवरानी शनि दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ॲड किरण भोसले ॲड दादासाहेब जाधव ॲड युवराज अवताडे ॲड शिवाजी कांबळे ॲड लक्ष्मण भोसले ॲड अभय बिराजदार ॲडमल्लिनाथ पाटील, ॲड . शिवानंद फताटे आदीसह उद्योजक व्यापारी यांनी देखील हजेरी लावली होती .

   यावेळी प्राध्यापक अनिल लोंढे सर यांच्या पाळणा व भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. याला देखील शनी भक्तांनी मोठा प्रती साद दिला.
Previous Post

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार- जिल्हाधिकारी..

Next Post

सोलापूर विमानसेवेचा ठरला नवीन मुहूर्त..!

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर विमानसेवेचा ठरला नवीन मुहूर्त..!

सोलापूर विमानसेवेचा ठरला नवीन मुहूर्त..!

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026