• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2026
in Blog
0
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
0
SHARES
2
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची घेतली भेट : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधीसोलापुरातील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी याकरिता सोलापुरात उत्पादित होणारे सादर टॉवेल यांची खरेदी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये ही चादर आणि टॉवेलच्या खरेदीचा समावेश करावा अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मंगळवारी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडेही मागणी केल्यानंतर मंत्री संजय सावकारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरातील चादर आणि टॉवेल उत्पादक, उद्योजक यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची मुंबई येथे भेट घेतली. २००५ साली सोलापुरातील चादर आणि टॉवेल ला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. जीआय मानांकन प्राप्त असलेले सोलापूरचे चादर आणि टॉवेल राज्य शासनाने खरेदी करावेत तसेच राज्य शासनाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या विविध निविदांमध्येही टॉवेल आणि चादरच्या खरेदीचा समावेश असावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सोलापूरच्या शिष्ट मंडळाला आश्वासित केले. तसेच सोलापूरच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर शेरा मारून तो संबंधित सचिवांनाही पाठवला. या शिष्टमंडळात पेंटप्पा गड्डम, राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख अंबादास बिंगी यांचा समावेश होता. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूरच्या चादर आणि टॉवेल उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोटलाखो सोलापूरकरांना समाधानसोलापुरातील लाखो नागरिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चादर आणि टॉवेल उत्पादनाशी संबंधित आहेत. जीआय मानांकन मिळवलेले चादर आणि टॉवेल राज्य शासनाने खरेदी केल्यास तसेच राज्य शासनाच्या निविदांमध्येही याचा समावेश झाल्यास सोलापुरातील चादर आणि टॉवेल उद्योगाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे लाखो सोलापूरकरांना समाधान आहे.

Previous Post

माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन

Next Post

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

Related Posts

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Blog

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
Blog

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

July 29, 2026
29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
Blog

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

July 29, 2026
अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
Blog

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
Next Post
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026