• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2026
in Blog
0
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा
0
SHARES
3
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सोलापूर : प्रतिनिधीशहरातील भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील अवघ्या ९ वर्षीय समर्थ स्वामी या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. या बालकाच्या कुटुंबियांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत मंजूर केली.मंगळवारी मुंबईमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वामी कुटुंबीयांबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मयत बालक हे पालकांचे एकमेव अपत्य होते.

तसेच मयत समर्थ स्वामी याच्या वडिलांवर कर्करोगाचे उपचार सुरू असल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचीही भेट घेऊन संबंधित कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती मांडण्यात आली. समर्थ स्वामीच्या वडिलांवर कर्करोगावरील उपचार सुरू असल्याने या कुटुंबाला तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तात्काळ स्वामी कुटुंबाला पाच लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत मंजूर केली.

कोटसंवेदनशील मुख्यमंत्र्यांचे आभारभटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होऊन दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या समर्थ स्वामी याची आणि त्याच्या कुटुंबीयांची माहिती सांगण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती जाणून घेतली. आणि तत्काळ स्वामी कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या स्वामी कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत मंजूर केल्याबद्दल संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.

Previous Post

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

Next Post

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

Related Posts

Blog

माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
Next Post
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026