• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विद्यार्थ्यांमध्ये पूर्णत्व आणणे हे शिक्षकांचे ध्येय – भाग्यश्री जाधव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
विद्यार्थ्यांमध्ये पूर्णत्व आणणे हे शिक्षकांचे ध्येय – भाग्यश्री जाधव
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूक बधिर विद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क च्या सोलापूरच्या अधिक्षक सौ भाग्यश्री जाधव बोलत होत्या. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक घेत असलेली मेहनत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, त्यांचा उत्साह हे सगळं बघून त्या भारावून गेल्या आणि म्हणाल्या – एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण किती निराश होतो, यांच्याकडे बघून स्वतःचे परीक्षण करावेसे वाटते असेही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी भारतात होऊन गेलेल्या पहिल्या कर्तव्यदक्ष महिलांच्या रूपरेषा सादर केल्या.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागतोपर सत्कार केला. तर शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविले. या प्रसंगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा आणि रोटरी महिला सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, राज गोपाळजी झंवर, बळीराम पावडे,दीपक आर्वे, आरती गांधी, डॉ सौ शितोळे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिताळकर, योगिता बोधले, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, सकलेन बडे खान, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभवी, साहेब गौडा पाटील, अजित पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक आर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले.

Previous Post

जागतिक महिला दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

सोलापूरचा अध्यायावत सिंथेटीक ट्रॅक संदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सोलापूरचा अध्यायावत सिंथेटीक ट्रॅक संदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सोलापूरचा अध्यायावत सिंथेटीक ट्रॅक संदर्भात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026