• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपमुख्यमंत्री अजितदादा चषक चे मानकरी GK बिल्डर तर उपविजेता गणेश जिम संघ….

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2024
in इतर घडामोडी
0
उपमुख्यमंत्री अजितदादा चषक चे मानकरी GK बिल्डर तर उपविजेता गणेश जिम संघ….
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादी युवक संघटना आयोजित अजित दादा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस उदंड प्रतिसाद

राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक संघटनेच्या वतीने भव्य अजितदादा चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी गटनेते, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक D.P.D.C सदस्य किसन भाऊ जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, मुस्तारे,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का,कार्यालयीन प्रमुख महेश कुलकर्णी, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु , कार्याध्यक्ष अनिल बनसोडे , V .J.N T सेल अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, शहर संघटक संदीप पाटेकर, दिव्यांग असेल कार्याध्यक्ष M.M. ईटकळे, शहर उत्तर संघटक प्रकाश झाडबुके, शहर उपाध्यक्ष शामराव गांगर्डे सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
या स्पर्धेत G.K बिल्डर संघ विरुद्ध गणेश जिम संघ यांच्यात रोमांचक अंतिम सामना रंगला यामध्ये गणेश जिम संघाने प्रथम ७ ओव्हर मध्ये ७४ रन केले.यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये G.K बिल्डर संघाने विजयासाठी असणारे रणांचे टार्गेट पूर्ण करून गणेश जिम संघावर मात करत ७ ओव्हर मध्ये विजयाचा झेंडा लावला .
यानंतर प्रथम विजेत्या G K बिल्डर संघास जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते यंदाचे मानाचे अजित दादा चषक व उपविजेत्या संघास ही ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेत एकूण वेगवेगळ्या २२ संघांनी सहभाग घेतला होता.

यावेळी एकच वादा अजित दादा ,विकासाचा वादा अजित दादा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अश्या घोषणांनी जवाहर मैदान दणाणून सोडले .
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त युवक संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेचे विशेष कौतुक केले.
यानंतर अजित दादा चषकाचे यंदाचे मानकरी असणाऱ्या G.k बिल्डर संघा च्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.यावेळी उपस्थित क्रिकेट प्रेमिंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले….

Previous Post

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मार्कंडेय मंदिराच्या शताब्दी वर्षा निमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रम

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
मार्कंडेय मंदिराच्या शताब्दी वर्षा निमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रम

मार्कंडेय मंदिराच्या शताब्दी वर्षा निमित्ताने सोलापुरात विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026