• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

क्रीडा संकुल समित्यांचे अध्यक्षपद आता आमदारांकडेच

by Yes News Marathi
January 25, 2026
in इतर घडामोडी
0
क्रीडा संकुल समित्यांचे अध्यक्षपद आता आमदारांकडेच
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या प्रांताधिकार्‍यांना तालुका क्रीडा समित्यांचे अध्यक्ष करण्यात आले होते.शासनाने 21 जानेवारी रोजी शासन निर्णय जारी करत पुन्हा आमदारांनाच क्रीडा तालुका समित्यांचे अध्यक्ष करण्यात आले आहे.या शासन निर्णयानुसार आता पूर्वीप्रमाणेच तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील क्रीडा संकुल समितीचे कामकाज चालणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी पालकमंत्री हे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर तालुका स्तरावर त्या त्या तालुक्याचे आमदार तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

Previous Post

जि.प. निवडणूक प्रशिक्षणास 700 कर्मचाऱ्यांची दांडी

Next Post

शिक्षक पदांबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोर्टाने मागितले उत्तर

Next Post
शिक्षक पदांबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोर्टाने मागितले उत्तर

शिक्षक पदांबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोर्टाने मागितले उत्तर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In