• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची केली घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2026
in इतर घडामोडी
0
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची केली घोषणा
0
SHARES
3
VIEWS

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 114 दिग्गजांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीतील प्रमुख नावांमध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, झारखंड राज्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तर, दिग्गज जाहिरातदार पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. बॉलिवूडचे कलाकार R माधवन यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मातीतील कलाकारांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रघूवीर खेडकर, भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कलाकारांना पद्मपुरस्कार जाहीर होताच, कला विश्वातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

महाराष्ट्रातील या 15 जणांना मिळाला पद्म पुरस्कार

Related Posts

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
Next Post
महाराष्ट्रातील या 15 जणांना मिळाला पद्म पुरस्कार

महाराष्ट्रातील या 15 जणांना मिळाला पद्म पुरस्कार

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026