• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.09 टक्के मतदान

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.09 टक्के मतदान
0
SHARES
0
VIEWS
  • जिल्ह्यात एकूण 21 लाख 97 हजार 236 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

सोलापूर, दिनांक(जिमाका):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकूण 57.09 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 21 लाख 97 हजार 236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार अकरा लाख तीस हजार 906, स्त्री मतदार दहा लाख 66 हजार 231 तृतीयपंथी 69 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 57.09% झालेली आहे.

विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे…..

244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 94 हजार 10 मतदारांनी मतदान केले (58.57%).

245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख चार हजार 541 मतदारांनी मतदान केले, 57.99%.

246 बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार 860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 62.48%.

247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात एक लाख 98 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 59.84% आहे.

248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 68 हजार 29 मतदारांनी मतदान केले असून 51. 49 टक्के मतदान झालेले आहे.

249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 11937 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 49.60% आहे.

250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 20262 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 58.48% आहे.

251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 98 हजार 790 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 51.94 टक्के आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 2 हजार 446 मतदारांनी मतदान केलेले आहे.
मतदानाची टक्केवारी 54.18.

253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2,14,423 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 64.30% आहे.

254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण दोन लाख नऊ हजार चारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्या असून मतदानाची सरासरी टक्केवारी 59.90% आहे.

Previous Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीराज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

Next Post

तायक्वांन्दो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हयाचा संघ जाहीर

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
तायक्वांन्दो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हयाचा संघ जाहीर

तायक्वांन्दो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हयाचा संघ जाहीर

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026