• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रकाशनंद सेवा संघातर्फे ३७ वे मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2026
in मुख्य बातमी
0
प्रकाशनंद सेवा संघातर्फे ३७ वे मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

​सोलापूर – प्रकाशनंद सेवा संघ आणि शेठ गुलाबचंद लादूराम तोष्णीवाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या मोफत नेत्र मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नवनीत हॉस्पिटल (अनेक्स) येथे करण्यात आले होते. हे शिबीर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी प्रकाशानंद सेवा संघ आणि तोष्णीवाल कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले. “समाजासाठी हे कार्य आदर्शवत असून सेवा संघाचे योगदान मोठे आहे,” अशा शब्दांत त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

संघाचे मुख्य विश्वस्त राजेशम येमूल यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की: आतापर्यंत २४०० लोकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ४ वेळा बाल आरोग्य शिबीर भरवून ४८३ बालकांची तपासणी व मोफत औषधोपचार केले आहेत. ९ वेळा रक्तदान शिबिराद्वारे ६७९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पाट्यांचे वाटपही केले जाते.
​
​डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले आणि उपस्थितांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तोष्णीवाल ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, डॉ. निखिल तोष्णीवाल, डॉ. आयुषी तोष्णीवाल, बाळासाहेब राशीनकर तसेच विदेशी डॉक्टर्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

​शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकाशानंद सेवा संघाचे विश्वस्त नरसप्पा सामलेटी, अजय कोंडा, अविनाश दासरी, अमित पटेल, शरद वोल्ली, चंद्रमोगली कमटम, लक्ष्मीकांत गडडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र शित्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

TOP 20 । संताप, भैय्या चौकातील रेल्वे ब्रीज पुन्हा लटकला, NHAI चा प्रस्ताव रेल्वेने फेटाळला…!

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026