• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३ व्या जिल्हा अधिवेशनाची थाटात सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३ व्या जिल्हा अधिवेशनाची थाटात सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

लाल सलामी च्या घोषणांनी शिवछत्रपती रंगभवन दुमदुमले !
राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी हिंदुत्ववादाची निर्मिती – डॉ.उदय नारकर

सोलापूर : रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सोलापूर जिल्हा अधिवेशन राज्य सचिव माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव ऍड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती रंगभवन येथे ध्वजारोहण करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. उदय नारकर यांनी सोलापूर 23 व्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन केले.

अधिवेशनाच्या उद्घाघटन प्रसंगी बोलताना डॉ.उदय नारकर म्हणाले की,राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी विनायक सावरकर यांनी हिंदुत्ववाद हा शब्द निर्माण करून जाणीवपूर्वक रुजवले अशा सावरकरांचे अनुयायी मोदी सरकार शेतकरी कायदा पटवून देण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले, मार्गावर खिळे ठोकले अर्थातच शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी जेवढे मार्ग अवलंबले नसतील तेवढे मार्ग मोदी सरकार अवलंबले.अशी जहरी टीका उदय नारकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आमची संतभक्ती आहे तर त्यांची संघभक्ती आहे,आमची संतभक्ती म्हणजे सर्व धर्मियांची एकजूट व सर्वांना समतेच्या मार्गावर घेऊन जाणारी आहे.
‘लाल झेंड्याखाली निर्माण होत असलेले जगातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर पाहून बाहेर पडताना प्रत्येकाच्या तोंडून माझा भारत असा असावा’ असे वाटते.असे गौरवोद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर माकप चे राज्य सचिव मंडळ सदस्य किसन गुजर,अधिवेशन अध्यक्षीय मंडळ समिती नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी यांच्यासह सिद्धपा कलशेट्टी, युसूफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला,म.हनिफ सातखेड,रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार नगरसेविका कामिनी आडम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकने क्रांतिकारी गीत गाऊन स्फुल्लिंग चेतावले. यावेळी इतिवृतांत लेखन समितीचे प्रमुख सिद्धराम उमराणी यांच्यासह किशोर मेहता,पुष्पा पाटील,इलियास सिद्दीकी आदी उपस्थित होते.

Previous Post

कारंबा येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३५६ रुग्णांची तपासणी

Next Post

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक, संशयितांकडून गुन्ह्याची कबुली

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक, संशयितांकडून गुन्ह्याची कबुली

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक, संशयितांकडून गुन्ह्याची कबुली

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026