• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा; अन्यथा हॉस्पिटल ला टाळे ठोकू – छत्रपती ब्रिगेड

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा; अन्यथा हॉस्पिटल ला टाळे ठोकू – छत्रपती ब्रिगेड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर सातत्यपूर्ण कडक कारवाई करावी अन्यथा छत्रपती दिवेच्या वतीने गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलला टाळे ठोकू असा इशारा छत्रपती ब्रिगेडचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शासनाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार होण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित आहेत पण सोलापुरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू असतानासुद्धा लाभार्थी रुग्णावर मोफत उपचार केले जात नाही. जेव्हा एक दोन प्रकरण उघडकीस आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते या कारवाईमध्ये सातत्य नसल्याने सोलापुरातील अनेक रुग्णालय अशा रुग्णांना अजिबात सहकार्य करीत नाहीत रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार केली जातात ग्रामीण भागातील व अशिक्षित अज्ञानी गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, त्यामुळे शासनाच्या योजनेपासून लाभार्थी असूनही गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो.

औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील एक ही रुग्ण आर्थिक कारणामुळे उपचार मिळाले नाहीत असा राहू नये , असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार न करणाऱ्या रुग्णालयांची सातत्याने चौकशी करून अश्या हॉस्पिटलवर आरोग्य मित्र व हॉस्पिटलच्या पॅनलवर असणाऱ्या डॉक्टरां वर कायदेशीर कडक कारवाई सातत्याने होणे आवश्यक आहे. तरच शासनाची सर्वसामान्य गोर गरीब लोकांसाठी ही योजना सफल लाभदायक ठरेल. यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक शाम कदम, जिल्हा समन्वयक एडवोकेट विकास तिर्‍हकर, शहर अध्यक्ष सीताराम बाबर , जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे, शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे , शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे , शहर संघटक सिद्धार्थ राजगुरू आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरचा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडे न पाठविता आयुक्तांनी अडविला..!

Next Post

सोलापूरात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ…

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
सोलापूरात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ…

सोलापूरात सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ…

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026