• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
September 16, 2026
in Blog
0
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज केले.

जिल्हा परिषदेत आज विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक सिईओ कुशल यांचे अध्यक्षते खाली घेणेत आली. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शना खाली हे अभियान राबविणेत येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपल्या जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६” हे वार्षिक अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना *”स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत”* अशी आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण स्वच्छता आणि लोकांचा सक्रिय सहभाग हा आहे. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर खालील प्रमुख घटकांचे तात्काळ नियोजन व अंमलबजावणी करण्यात यावी.*स्वच्छतेची लक्ष्यित ठिकाणे (CTUs):* आपल्या तालुक्यातील अडचणीची, अस्वच्छ व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून, त्यांचे नकाशीकरण (Mapping) करावे आणि निश्चित कालावधीत ती पूर्णपणे स्वच्छ करावीत.*

शाळा व युवकांचा सहभाग:

शाळांमध्ये “स्वच्छता ज्ञान यात्रा”, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि *”स्वच्छता आणि जल संचय संवाद”* यांसारखे उपक्रम राबवून जागृती करावी.*सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान:* सफाई कामगारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. त्यांना पीपीई किट्स (PPE Kits) व सुरक्षा साधनांचे वाटप करून स्थानिक पातळीवर त्यांचा गौरव करावा.*लोकसहभाग व विशेष उपक्रम:* कचरा वर्गीकरण मोहीम, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पर्यटन दिन (२७ सप्टेंबर) निमित्त विशेष उपक्रम घ्यावेत. तसेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष बैठकांचे आयोजन करावे.*श्रमदान (१ ऑक्टोबर):* मागील वर्षाप्रमाणेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी देशव्यापी *”एक दिन, एक घंटा, एक साथ”* या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक. श्रमदानाचे आयोजन करावे.कचऱ्यातून समृद्धी:”Waste to Wealth” (कचऱ्यातून संपत्ती) व “Waste to Art” (कचऱ्यातून कलाकृती) या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवावेत.

तात्काळ कार्यवाहीच्या बाबी:

१. अभियानाचा सविस्तर तालुका पातळीवरील कृती आराखडा (Action Plan) त्वरित तयार करावा.

2. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, बचत गट, युवक आणि प्रतिष्ठित नागरिकांना (उदा. ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक इ.) या मोहिमेत सक्रिय करून घ्यावे.

१. अभियानांतर्गत दररोज होणाऱ्या उपक्रमांची माहिती व फोटो स्वच्छता ही सेवा २०२६ च्या अधिकृत आयटी पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in) विनाविलंब दैनंदिन अपलोड करण्याची व्यवस्था करावी.

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ हे अभियान आपल्या तालुक्यात पूर्ण क्षमतेने, वेळेत आणि यशस्वीपणे राबविण्यात यावे.अभियानच्या अंमलबजावणीसाठी व यशस्वीतेसाठी त्वरित कार्यवाही सुरू करावी.असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.

Previous Post

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

Related Posts

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी
Blog

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

September 13, 2026
निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण
Blog

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!
Blog

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश
Blog

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

September 12, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप
Blog

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश
Blog

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026