• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

Yes News Marathi by Yes News Marathi
September 16, 2026
in इतर घडामोडी
0
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी “ऊस परिषद ” १० ऑक्टोबर २०२६ रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आगामी ऊस गाळप हंगामातील एफआरपीची पहिली उचल आणि ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेची पुढील भूमिका या परिषदेत निश्चित होणार आहे.

यंदा राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे अपरिपक्व उसाची तोडणी झाल्यास ऊसाचे एकरी उत्पादन व साखरेची रिकव्हरी कमी होउन कारखानदार व शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असून याला संघटनेने पूर्वीच विरोध केला असून याबाबत पुढची भूमिका काय घेतली जाणार याकडे शेतकरी व कारखानदार दोघांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ऊस दरावर होणार चर्चा.

आगामी हंगामातील शासनाची एफआरपी, तोडणी व वाहतूक खर्च यासोबत साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलचा दर यामुळे यंदा ऊसदर किती वाढवून मागणी केलीजाते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.  तसेच ऊस तोडणी-वाहतूक दर अंतरानुसार निश्चित करणे आणि कारखान्यांतील वजनकाटे डिजिटल व ऑनलाइन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

“ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी दरवर्षी ऊस परिषद दिशा ठरवत आली आहे. यंदाची २५ वी परिषद शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक आक्रमक ठरेल. १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”

राजू शेट्टी.
स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Previous Post

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

Related Posts

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….
इतर घडामोडी

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन
इतर घडामोडी

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026
पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026