• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2021
in इतर घडामोडी
0
सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लोकमतचे माजी संपादक राजा माने आणि सुधीर महाजन या दोन संपादकांचा शुक्रवारी सोलापुरातील हेरिटेज गार्डन मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. या सोहळ्यास विविध दैनिकातील संपादक पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी सुधीर महाजन आणि राजा माने यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले लोकमत दैनिकाने आजवर तोडण्याचे नाही तर जोडण्याचे काम केले असे सांगितले लोकमत चा प्रवास मला माहित आहे असं सांगत त्यांनी जवाहरलाल दर्डा तसेच राजेंद्र दर्डा यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिंदे साहेब हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत त्यामुळे सोलापूरचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सिद्धेश्वर च्या गड्डा यात्रे यात्रेला नामवंत लोकांना, चित्रपट अभिनेत्यांना आणा तसेच परदेशातील व्यक्तींना देखील सोलापुरात आणा. आपले खूप मोठ मोठ्या नेत्यांना बरोबर चांगले संबंध आहेत आपल्या पत्राला चांगले वजन आहे त्यामुळे सोलापूरचे चित्र बदलण्यासाठी आपण आदेश द्या त्याप्रमाणे काम करू असे देशमुख म्हणाले

सत्काराला उत्तर देताना राजा माने यांनी आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा देत लोकमतने भरभरून दिलेल्या प्रेमाचे ऋण व्यक्त केले तसेच बाबा दळवी आणि राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या संस्काराची आठवण करून दिली

सत्काराला उत्तर देताना सुधीर महाजन म्हणाले की मी औरंगाबादचा असलो तरी सोलापूर पण माझे खूप प्रेम आहे माणसातील माणूस पण या सिद्ध रामेश्वराच्या भूमीत टिकून आहे.

प्रारंभी शिवाजी सुरवसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले

दत्तात्रय थोरे यांनी सडेतोड मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर चन्नवीर मठ यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, व्यवस्थापक रमेश तावडे, सकाळचे संपादक अभय दिवाणजी सूराज्य चे संपादक राकेश टोळे, BR चे मनीष केत इन न्यूज चे समाधान वाघमोडे, सुधाकर इंगळे महाराज, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, भाजपचे शहाजी पवार इंद्रजीत पवार ,अविनाश महागावकर उद्योजक गिरीश दर्बी, प्रा.रवींद्र चिंचोळकर,नगरसेवक आनंद चंदनशिवे विनोद भोसले, चेतन नरोटे, संगीता जाधव ,माऊली पवार, रुपश्री येवलेकर, चंद्रिका चव्हाण, मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे, सावा संघटनेचे महेश अंदेली ,सुधा अळीमोरे, अमोल जोशी सायली जोशी, रॉकी बंगाळे, आकाश पाण्याचे सुनील शिनखेडे, एडवोकेट धनंजय माने, पद्माकर कुलकर्णी मारुती कटकधोंड, पराग शहा, यांच्यासह गौरव समितीचे शंकर जाधव प्रमोद पाटील,संतोष उदगिरी, किशोर रच्चा, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे ,अविनाश कुलकर्णी, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,प्रमोद पाटील टीव्ही नाईन चे रोहित पाटील आयबीएन लोकमत चे सागर सुरवसे, साम टीव्हीचे विश्वभुषण लिमये, झी24तास चे अहमद शेख एबीपी माझा चे आफताब शेख आयुब कागजी, पंढरपूरचे पत्रकार सुनील उंबरे,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Previous Post

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे

Next Post

महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिले जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना निवेदन

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिले जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना निवेदन

महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिले जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना निवेदन

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026