• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘प्रिसिजन’ समूहाकडून व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा पुरवठा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2021
in मुख्य बातमी
0
‘प्रिसिजन’ समूहाकडून व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा पुरवठा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरकरांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही कोरोनाविरुद्धच्या लढाईवर फोकस

सोलापूर दि. २६ : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सोलापूर शहरजिल्ह्यात व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाकडून आपल्या सीएसआर निधीतून शहरासाठी चार व्हेंटिलेटर्स तर ग्रामीण भागासाठी सात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले आहेत.

सोलापूरातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय आणि ‘स्पिन’ अर्थात एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस यांना प्रत्येकी दोन व्हेंटिलेटर्स प्रिसिजनकडून देण्यात आले आहेत. मार्कंडेय रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील गरीब रूग्णांवर या व्हेंटिलेटरद्वारे सवलतीच्या दरात उपचार केले जातील. तसेच ‘स्पिन’मध्येही आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांना या व्हेंटिलेटरचा मोठा लाभ मिळेल. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी मार्कंडेय रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम आणि स्पिन हॉस्पिटलच्या डॉ. शोनाली वळसंगकर यांच्याकडे हे व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सोलापूरच्या ग्रामीण भागातही रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. मात्र त्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अत्यवस्थ रूग्णांची सोय व्हावी या उद्देशाने एकूण सात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले. भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) व मोडनिंब (ता. माढा) यांच्यासाठी प्रत्येकी दोन तसेच पिंपळनेर व टेंभुर्णी (ता. माढा), माढा यांच्यासाठी प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात आला.

ज्या समाजातून आपण उद्योग उभारला आहे त्या समाजाचं आपण काही देणं लागतो, ही सामाजिक बांधिलकीची भावना ‘प्रिसिजन’ने कायमच जोपासली आहे. याच दृष्टीने यंदाच्या २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातही प्रिसिजन समूहाने आपला सीएसआर निधी कोरोनाविरूद्धच्या लढाईवरच केंद्रित केला आहे

Previous Post

Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी

Next Post

शिक्षणातून संस्कार व संस्कृतीची शिकवण : कुलगुरू डॉ. फडणवीस

Related Posts

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
Next Post
शिक्षणातून संस्कार व संस्कृतीची शिकवण : कुलगुरू डॉ. फडणवीस

शिक्षणातून संस्कार व संस्कृतीची शिकवण : कुलगुरू डॉ. फडणवीस

ताज्या बातम्या

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026