• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
August 21, 2026
in इतर घडामोडी
0
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
0
SHARES
13
VIEWS

वाढत्या साखर दरामुळे अडचणीत आलेल्या ऊस शेतीला मिळणार जीवनदान?

सोलापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दराने उच्चांकी पातळी गाठल्याने साखर उद्योगात मोठी उलाढाल सुरू झाली आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात कालच्या 65 रुपये दरामध्ये 4 रुपयांची वाढ झाली असून 69 रुपये किलो दराने खरेदी होत आहे. तर किरकोळ विक्री सुमारे ८० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली असून गूळ सध्या ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

गेल्या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटते उत्पादन, इथेनॉलचा वाढता वापर व येणारा सणांचा हंगाम या कारणांमुळे हे दर भडकले आहेत. साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम आगामी काळात गुळाच्या बाजारावरही होण्याची शक्यता असून, गुळाचा दर शंभरी पार करणार का? याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

ऊस उत्पादकांच्या आशा उंचावल्या

अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानातील अनिश्चितता, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे ऊस शेती तसेच साखर कारखानदारीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत साखरेच्या दरात झालेली विक्रमी वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक ठरत आहे.

साखरेच्या वाढलेल्या दरामुळे आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या बाजारभावाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची मागणी

अल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस , खताच्या वाढत्या किंमती व मजुरांची टंचाई यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता साखरेच्या दराने उच्चांक गाठल्याने साखर कारखान्यांनी या वाढीचा फायदा ऊस उत्पादकांना देत शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

साखरेच्या विक्रमी दरामुळे ऊस शेतीला पुन्हा आर्थिक बळ मिळणार का, याकडे सोलापूरसह राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

Next Post

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026