• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इनडोअर मल्टीपर्पज हॉलसाठी भरीव निधीची तरतूद व्हावी, खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांना निवेदन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2021
in इतर घडामोडी
0
इनडोअर मल्टीपर्पज हॉलसाठी भरीव निधीची तरतूद व्हावी, खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – केंद्र शासनाच्या “खेलो इंडिया” योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठसाठी मंजूर असलेल्या मल्टीपर्पज इनडोअर हॉल बांधण्यासाठी केंद्र शासनाकडे रुपये 10.9 कोटी रुपयांच्या भरीव निधीची मागणी संदर्भातले निवेदन देत खासदार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेत चर्चा केली.

केंद्र शासनाच्या “खेलो इंडिया” योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर साठी मल्टीपर्पज इनडोअर हॉल बांधण्यासाठी केंद्र शासनाकडे रुपये 10.9 कोटी रुपयांची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली होती. लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर या कमी मंजुरी मिळाली होती. तत्पूर्वी सोलापूर विद्यापीठाने तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. त्यावर केंद्र शासनाने विद्यापीठाला 4.5 करोड रुपयेचे अनुदान मंजूर केले.

परंतु, केंद्र शासनाने सोलापूर विद्यापीठाच्या मल्टीपर्पज हॉलसाठी पाठविलेला निधी हा अपुरा असून त्यातून सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्यामुळे 13 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन सोलापूर विद्यापीठाने मल्टीपर्पज हॉलच्या बांधकामासाठी मागितलेल्या निधीची तरतूद करून लवकरात लवकर तो निधी विद्यापीठाला वर्ग करावा अशा आशयाचे निवेदन मंत्री महोदयांना दिले.

हा निधी मिळाल्यास सोलापूर विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बास्केट बॉल, हँडबॉल आणि वॉलीबॉल चे सामने आयोजित करता येतील. यामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडणार आहे. त्याच बरोबर सदर हॉलचे बांधकाम केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पुर्ण होणे शक्य नसल्यामुळे त्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी खासदार यांनी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना केली आहे.

Previous Post

व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी तब्बल 282 कोटी खर्च

Related Posts

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी तब्बल 282 कोटी खर्च

सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी तब्बल 282 कोटी खर्च

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026