स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा- भाग १ ..पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

  0
  296

  येस न्युज मराठी नेटवर्क : नवरात्रीचे रंग, किंवा देवत्याचे मेकअप या वर आधारित नसून सोलापूर शहर , जिल्ह्यातील रियल लाईफ मधील दुर्गांचे मनातील रूप आहे. स्टाईलमंत्राने सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पदे भूषाविणाऱ्या महिलांना त्यांच्या मनातील रूपाला चित्रात उतरवण्याच्या छोटा प्रयत्न केला आहे. ही सर्व रूपे या सर्व कर्तृत्ववान महिलांच्याच कल्पना आहेत. त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न ह्या नवरात्रोत्सवात केला आहे सोनल पांचाळ आणि रोहित इंदापुरे यांनी.
  आजच्या शक्ति दुर्गा : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते


  Makeup : Sonal Panchal
  Photography by : Rohit Indapure
  Style Mantra Skin, Hair & Makeup
  StyleMantra Unisex Salon Solapur