श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापना निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी तुळशीच्या पानाची व झेंडू आष्टर गुलाब शेवंती जरबेरा फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे… 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃